डॉ. रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचा वाढदिवस भूम मध्ये भागवतराव शिंदे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.

 

भूम - ( कुणाल लगाडे )   दि. 25 डिसेंबर 2025 मा. ना. डॉ रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या वाढदिवसा निमित्त आयुष्यमान भागवत रावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते केक कापून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व भाषण करून नामदार आठवले साहेबांचे दलित पॅंथर मध्ये क्रांतीकारक विचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्या समोर विचार व्यक्त केले नामदार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास भूम तालुका व शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते अशोक इंगोले,अमोल भैया बनसोडे, गौतम गायकवाड ,के.एन थोरात लक्ष्मण चंदनशिवे, सुरेश इंगळे, उमेश खरात ,देविदास चंदनशिवे,अमित गायकवाड ,सुधीर गायकवाड ,भाऊसाहेब शिंदे, शिवराम शेगर, उत्तम सोनवणे थोरात मॅडम भारत काळे बबलू काळे कुमार चंदनशिवे विक्रम देवकते ,बप्पा वाळके ,अरुण सिताफे ,पांडू गवळी, बापू कसबे, जयदीप शिंदे व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.